Sub Menu contents

 

महाराष्ट्र शासन

मोटार वाहन विभाग व वाहतूक विभाग
तक्रारपत्र

( ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसबाबत तक्रारी कंरीता कृपया तपशील पूर्ण करून फॉर्म भरावे़ )

वाहतुकी विषयी तक्रार सुचना व प्रशंसापत्राकरीता येथे क्लिक करा.

 

मोटार वाहन क्रमांक :
प्रकारः
ऑटोरिक्षा
टॅक्सी
बस
घटनेची तारीख व वेळ
घटनेची ठिकाण:
तक्रारीचे स्वरूपः-
१) सांगितलेल्या ठिकाणी जाण्यास नकार दिला
तपशील भरा :- पासून पर्यंत
२) अवाजवी भाडे मागितले/ आकारले
तपशील भरा :- मीटर नोंदणी रुपये मांगनी/आकारले
३) उध्दट, उददाम वर्तन केले.
४) बंद अथवा नादुरुस्त मीटर

५) आपल्याव्यतिरिक्त अन्य प्रवाशांकंडून भाडे घेऊन त्यांनाही वाहनात बसविले.

६) सामान/भाडयापोटी जादा भाडे रू.
पासुन पर्यंत
७) बस थांब्यावर थांबली नाही.

८)अन्य तक्रार :-

तपशील भरा :-

तक्रार दाखल केल्याची तारीख:-
तक्रारदाराचे पूर्ण नाव व पत्ता
ई- मेल (आय.डी.) :-
मोबाईल क्र:

Note :-

१. आपण पत्राव्दारेही तक्रार पाठवू शकता.

२. तक्रार कंरणायाचे 'तक्रादाराचे' नाव गुप्त ठेवले जाते.

३. आपण आपली तक्रार rto.tardeo@trafficpolicemumbai.org complaints@trafficpolicemumbai.org

 

प्रति,

१. प्रादशिक परिवहन अधिकारी,प्रादेषिक परिवहन अधिकरी यांचे कार्यालय मुंबई (मध्य),ओल्ड बॉडीगार्ड लेन, तुळशीवाडी, ताडदेव,मुंबई ४०० ०३४.

२- पोलीस उप आयुवत , मुख्यालय, वाहतूकं पोलीस मुख्यालय, वरळी,मुंबई

 

 

आपला अभ्यागत क्रमांक

एसएमएस अलर्ट

(येथे क्लीक करा)

तक्रार / सचना

भाडेपत्रिका

© 2007-2008 Mumbai Traffic Police | Best viewed with IE 7.0 / IE 6.0 / IE 5.5 / FF
Powered by DatamaticsPowered by: Datamatics