Sub Menu contents

 

Right to Information Act Marathi :-

 

माहितीचा अधिकार आधनियम २००५ (केंद्र शासनाचा आधनियम )

येथे किंल्कं कंरा

जावक क्र. पोआ/कक्ष-२/रवका/२०/०९, ( रचना व कार्यपध्दती शाखा ), पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यालय, मुंबई दिनांक ०१/०८/२००९ अन्वये केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील तरतूदीनुसार खाली नमूद केल्याप्रमाणे वाहतूक कार्यालयासाठी सहाय्यक माहिती अधिकारी, शासकिय माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अ.क्र.
सहाय्यक माहिती अधिकायाचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक
शासकिय माहिती अधिकायाचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक
अपिलीय प्राधिकायाचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक
 
पोलीस निरीक्षक(प्रषासन), वाहतूक, सर पोचखानवाला राडे, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १४५
१) सहाय्यक पोलीस आयुक्त, (दक्षिण परिक्षेत्र), वाहतूक, (कुलाबा,काळबादेवी,पायधुनी,ताडदेव,नागपाडा) पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १२२
पोलीस उप आयुक्त, (षहरे), वाहतूक, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९२५४६२, २४९४०३०३ विस्तारीत क्र. १६२
 
२) सहाय्यक पोलीस आयुक्त, (मध्य परिक्षेत्र), वाहतूक, (भायखळा, वरळी, मांटुगा,भोईवाडा, माहिम, वडाळा) पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १२०
 
३) सहाय्यक पोलीस आयुक्त, (पूर्व परिक्षेत्र), वाहतूक, (ट्रॉम्बे,चेंबूर,घाटकोपर,विक्रोळी,मुलूंड) पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १२१
 
४) सहाय्यक पोलीस आयुक्त, (पष्चिम परिक्षेत्र), वाहतूक, (साकिनाका,विमानतळ,वाकोला, बांद्रा,डि.एन.नगर), पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. ११९
पोलीस उप आयुक्त, (उप नगरे), वाहतूक, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९३७०३१
 
५) सहाय्यक पोलीस आयुक्त, (उत्तर परिक्षेत्र), वाहतूक, (गोरेगांव,मालाड,कांदिवली,बोरीवली)पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १२३
 
६) सहाय्यक पोलीस आयुक्त, (नियोजन), वाहतूक, (प्रषासन,नियोजन विभाग,वाहतूक प्रषिक्षण संस्था, षिक्षण विभाग, बिनतारी विभाग, गाडी शाखा), पत्ता- सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९४०३०३ विस्तारीत क्र. १६६
पोलीस उप आयुक्त, (मुखयालय), वाहतूक, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-३० दुरध्वनी क्र. २४९२७२३४
इंग्रजी कंरिता येथे विलकं कंरा

आपला अभ्यागत क्रमांक

एसएमएस अलर्ट

(येथे क्लीक करा)

भाडेपत्रिका

© 2007-2008 Mumbai Traffic Police | Best viewed with IE 7.0 / IE 6.0 / IE 5.5 / FF
Powered by DatamaticsPowered by: Datamatics